२२ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 22 February ShivDinvishesh
२२ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवरायांनी कारवार जिंकले. कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी महाराजांचा मुक्काम होता. येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांच्या समोर रूजू केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 22, 1665
Chhatrapati Shivaji won the caravan. Outside the caravan, the Maharaja was staying at the mouth of the creek. Here the Sherkhana collected a large sum of money from the British and all the traders there and presented it to Shivaji Maharaj as a gift.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments