Ticker

6/recent/ticker-posts

२१ मे शिवदिनविशेष !! 21 May ShivDinvishesh

२१ मे शिवदिनविशेष !! 21 May ShivDinvishesh

२१ मे शिवदिनविशेष !! 21 May ShivDinvishesh

२१ मे इ.स.१६७२

छत्रपती शिवरायांनी कुतुबशहाला खंडणीसाठी फर्मान दिले होते, ती ६६,००० होनांची खंडणी वसूल करून 'निराजी रावजी' आजच्या दिवशी किल्ले रायगडावर दाखल झाले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२१ मे इ.स.१६७४

राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


May 21, 1672

Chhatrapati Shivaji had ordered Qutb Shah to pay the ransom.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

May 21, 1674

Shivaji Maharaj returned to Raigad after fulfilling his vow made before the coronation. Adishakti was done by Chhatrachamarani Mandi. In a few days, Maharaj was to be enthroned.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments