Ticker

6/recent/ticker-posts

२० मे शिवदिनविशेष !! 20 May ShivDinvishesh

२० मे शिवदिनविशेष !! 20 May ShivDinvishesh

२० मे शिवदिनविशेष !! 20 May ShivDinvishesh

२० मे इ.स.१६६५

किल्ले राजगडाहुन "शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

२० मे इ.स.१६७३

छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२० मे १६७७

छत्रपती शिवरायांनी तमिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकला.रायाजी नलगे हे जिंजीचे नवे किल्लेदार.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२० मे इ.स.१६८२

छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला.वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२० मे इ.स.१७६६

महाप्रतापी श्रीमंत सरदार अखंड लक्ष्मिअलंकृत थोरले सुभेदार "मल्हारराव होळकर" यांना विनम्र अभिवादन.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳👏🏻⛳🏇🏻

२० मे इ.स.१८१८

इंग्रज अधिकारी "क्याप्टन स्कॉटने" 'बल्लारपुरच्या किल्ल्याला' खिंडार पाडुन प्रवेश केला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

२० मे इ.स.१८१८

यश मिळवण्याचा निश्चय करुन "मेजर एल्ड्रिजने" आपल्या फौजेनिशी "किल्ले शिवनेरी" व "जुन्नरच्या गढिवर"आक्रमण केले व 'शिवनेरी' बरोबर 'जुन्नरच्या गढिवर' ताबा मिळवला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


May 20, 1665

From Fort Rajgad, Shivaraya sent his lawyer Raghunathpant Panditrao to Mirzaraje Jaisingh to negotiate the Purandar Treaty.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 20, 1673

Chhatrapati Shivaji entered Mahabaleshwar.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 20, 1677

Chhatrapati Shivaji conquered the fort of Jinji in Tamil Nadu.
Rayaji Nalge is the new fort keeper of Jinji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 20, 1682

On the orders of Chhatrapati Sambhaji Raje, the army of Mughal Sardar Sharif Khan was suddenly attacked by the Marathas.
The Marathas came from the overgrown grass and slaughtered other armies including Chief Zahid Khan, Churaghasi, Saifukhan, Asahanullah and passed away.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 20, 1766

Greetings to the majestic rich Sardar Akhand Lakshmi ornate great Subhedar "Malharrao Holkar".
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳👏🏻⛳🏇🏻

May 20, 1818

The English officer "Captain Scott" entered the 'fort of Ballarpur' through a gap.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 20, 1818

Determined to succeed, "Major Eldridge" with his forces attacked "Fort Shivneri" and "Junnar's Fortress" and captured "Junner's Fortress" along with "Shivneri".
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments