२० जून शिवदिनविशेष !! 20 June ShivDinvishesh
२० जून इ.स.१६७६
औरंगजेबने कंदहारच्या मोहीमेवर असलेल्या नेताजी पालकर यांना बोलावून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहीमेसाठी पाठवले.मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मुघल छावणीतून पळून रायगडावर आले.'नेताजी पालकर' उर्फ 'महंमद कुलीखान' पुनश्च हिंदू झाले.छत्रपती शिवरायांनी वैदीक पद्धतीने पुन्हा नेताजींना हिंदू धर्माचे द्वार खुले केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻२० जून इ.स.१६८२
औरंगजेबपुत्र अकबराने शंभूराजाकडे आश्रय घेतल्यापासून त्या दोघाविरुध्द हालचाली सुरु झाल्या होत्या, औरंगजेब स्वतः अकबराला पकडण्यासाठी व हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत बुर्हानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजीविरुध्द सहाय्य मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजरईला आजच्या दिवशी पत्र पाठवले, पुढे सहा महिन्यांनी ते पत्र विजरईला मिळाले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजेJune 20, 1676
Aurangzeb summoned Netaji Palkar, who was on an expedition to Kandahar, and sent him on an expedition to Maharashtra with Dilerkhana.
On May 1676, the remorseful Netaji fled from the Mughal camp and came to Raigad.
'Netaji Palkar' alias 'Mohammad Kulikhan' became a Hindu again.
Chhatrapati Shivaji re-opened the doors of Hinduism to Netaji in a Vedic manner.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻
June 20, 1682
From the time Aurangzeb's son Akbar took refuge with Shambhu Raja, the movement against the two began. Since Aurangzeb himself came with troops at Burhanpur in the south to capture Akbar and end the Hindavi Swarajya, he sought the help of other rulers in the south against Sambhaji. With that in mind, he sent a letter to the Portuguese today, six months later.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments