२० फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 20 February ShivDinvishesh
२० फेब्रुवारी इ.स.१६६०
छत्रपती शिवरायांनी "खारेपाटन" जिंकले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२० फेब्रुवारी इ.स.१७०७
स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि शिवरायांचे द्वितीय सुपुत्र "छत्रपती राजाराम महाराज" यांच्या पत्नी "महाराणी ताराराणी" यांचं "अहमदनगर" जवळ निधन."छत्रपती संभाजी महाराज" व "छत्रपती राजाराम महाराज" यांच्या मृत्यूनंतर "महाराणी ताराराणी" यांनी तब्बल १८ वर्ष स्वराज्याची सुत्रे सांभाळली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 20, 1660
Chhatrapati Shivaji won "Kharepatan".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 20, 1707
Maharani Tararani, wife of Chhatrapati Rajaram Maharaj, the third Chhatrapati of Swarajya and the second son of Shivaraya, died near Ahmednagar.
After the deaths of "Chhatrapati Sambhaji Maharaj" and "Chhatrapati Rajaram Maharaj", "Maharani Tararani" ruled for 18 years.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments