Ticker

6/recent/ticker-posts

२ मे शिवदिनविशेष !! 2 May ShivDinvishesh

२ मे शिवदिनविशेष !! 2 May ShivDinvishesh

२ मे शिवदिनविशेष !! 2 May ShivDinvishesh

२ मे इ.स.१६५६

छत्रपती शिवरायांनी " रायगड किल्ला " ताब्यात घेतला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२ मे इ.स.१६६५

मुघल सरदार दाऊदखान किल्ले सिंहगडाच्या दिशेने नासधूस करीत जावू लागला.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🚩

२ मे इ.स.१६८३

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राजव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांचे निधन. असा कोश तयार करणारे महारक मध्ययुगातील एकमेव राज्यकर्ते🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

२ मे इ.स.१८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली.आजच्या दिवशी इंग्रज अधिकारी कर्नल एल्ड्रीजने जीवधन किल्ल्याची तोडफोड करून तो ताब्यात घेतला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 2, 1656

Chhatrapati Shivaji captured "Raigad Fort".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

May 2, 1665

Mughal chief Dawood Khan started destroying the fort towards Sinhagad.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🚩

May 2, 1683

Death of Raghunath Narayan Hanamante, the diplomat who prepared the treasury at the behest of Chhatrapati Shivaji Maharaj. Maharaja was the only ruler of the Middle Ages to make such a coffin
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

May 2, 1818

After the capture of Deccan, the British destroyed all the forts in Sahyadri.
On this day, Colonel Eldridge, a British officer, ransacked the fort and captured it.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments