Ticker

6/recent/ticker-posts

२ मार्च शिवदिनविशेष !! 2 March ShivDinvishesh

२ मार्च शिवदिनविशेष !! 2 March ShivDinvishesh

2 march shivdinvishesh

२ मार्च इ.स.१७००

औरन्गजेबाने शंभुराजांची अमानुष हत्या केली…आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं… पण घडलं भलतचं….शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला…राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरन्गजेबाला टक्कर देवू लागले…दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले… या काळात राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली…मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते…म्हणून राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले…वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले..संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले…आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले. मुघलंनी जिन्जिला वेढा दिला…पण राजाराम पसार होवून विशालगडावर गेले…तेथून सातारा,कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या..महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते.. त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता..परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही.. 🚩२ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मरण पावला..निधन झाले तेंव्हा राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिन्धुदुर्गावर शिवरायांचे मंदिर उभारन्यात आले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२ मार्च इ.स.१६६०

सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२ मार्च इ.स.१८१८

इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्र्यात आल्यवर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


March 2, 1700

Aurangzeb killed Shambhuraj inhumanely… Now the Marathas would be frightened, powerless and he thought that Maharashtra could be easily captured… But things went wrong…. Maharaj took charge of the Swarajya. During this period, Rajaram Raj was supported by Santaji Ghorpade, Dhanaji Jadhav, Asha Randhurandhar Senapati and Pralhad Niraji, Ramchandrapant. Given… Different Maratha chiefs started attacking the Mughal army from place to place. The Mughals besieged Jinji… but Rajaram passed away and went to Vishalgad… from there Satara, Karnataka and Maharashtra again such skirmishes started..the only goal of the Marathas was to feed the Mughals in Maharashtra. He was ready to follow any path for that .. as soon as he got the support of the general public. Farmers used to cultivate during the day and become soldiers at night..but, unfortunately, they did not leave Maharashtra .. मार्च On March 2, Rajaram Raja, the third Chhatrapati of the Marathas, died at Sinhagad..Rajaram Maharaj was 30 years old when he died. Came.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 2, 1660

After hearing the news of Siddi Johar's expedition from Hera, Shivaji Raje laid siege to Mirza and settled at Panhalgad.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

March 2, 1818

The British started firing on Sinhagad. When the Deccan came under their control, the British sabotaged all the forts in Sahyadri.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments