Ticker

6/recent/ticker-posts

२ एप्रिल शिवदिनविशेष !! 2 April ShivDinvishesh

२ एप्रिल शिवदिनविशेष !! 2 April ShivDinvishesh

२ एप्रिल शिवदिनविशेष !! 2 April ShivDinvishesh

२ एप्रिल इ.स.१६६०

रेव्हीगंटन मिशेल गिफर्ड व वेलजी हे इंग्रज तोफा आणि दारूगोळ्यासह राजापुराहुन पन्हाळ्याकडे निघाले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२ एप्रिल इ.स.१६७९

औरंगजेबने मुघल राजवटीतील हिंदूंवर जिझीया कर लादला.या करात मुस्लीम राजवटीत राहणाऱ्या हिंदूंवर केवळ २ पर्याय असत, एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्विकार करणे अथवा मृत्यू.मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझीया कर देऊन दुय्यम नागरीक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली, या करात हिंदूंवर वेगवेगळ्या १७ अटी लादण्यात आल्या.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२ एप्रिल इ.स.१६७९

मुघल सरदार दिलेरखानाचा भूपाळगडावर कब्जा.भूपाळगडावर "फिरंगोजी नरसाळा" हे किल्लेदार होते, दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या व तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचा बुरूज ढासळला आणि किल्ला एका प्रहरात मुघलांच्या हाती आला.यानंतर शरण आलेल्या ७०० मराठ्यांचे हात या क्रूर दिलेरखानाने तोडले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

२ एप्रिल इ.स.१७२०

छत्रपती शाहू महाराज(थोरले) यांचे विश्वासू सहकारी आणि मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे "बाळाजी विश्वनाथ" यांचे सासवड येथे निधन झाले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 2, 1660

Reviganton Mitchell Gifford and Velji set out for Panhala from Rajapura with English guns and ammunition.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 2, 1679

Aurangzeb imposed jizya tax on Hindus during Mughal rule.
In this tax, Hindus living under Muslim rule had only two options, one was to convert to Islam or die.
However, in later times, as an exception, he was allowed to live as a secondary citizen by paying jizya tax, in which 17 different conditions were imposed on Hindus.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 2, 1679

Mughal chief Dillerkhana captures Bhupalgad.
"Firangoji Narsala" was the fort keeper at Bhupalgad.
After this, the hands of 700 Marathas who had surrendered were broken by this cruel Dillerkhana.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 2, 1720

Balaji Vishwanath, a loyal associate of Chhatrapati Shahu Maharaj (Thorale) and the first Peshwa of the Maratha Empire, died at Saswad.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments