१९ मे शिवदिनविशेष !! 19 May ShivDinvishesh
१९ मे इ.स.१६७३
"शिवाजी राजेंची" स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणुन इंग्रजांनी "थॉमस निकल्स" या इंग्रज अधिकार्याला योग्य त्या सुचना व सोबत मोठा 'नजराणा' देवुन मुंबईहून 'किल्ले रायगडावर' रवाना केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇१९ मे इ.स.१६७४
छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून किल्ले प्रतापगडकडे निघाले. प्रतापगडावर महाराज ३ दिवस मुक्कामी राहीले. येत्या काही दिवसातच शिवरायांचा राजाभिषेक सोहळा किल्ले रायगडवर पार पडणार होता, तत्पूर्वी त्यांनी प्रतापगडावरील आदीशक्ती तुळजा भवानी देवीला १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित केला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेMay 19, 1673
In order to get the favor of "Shivaji Raje", the British sent "Thomas Nickels" from Mumbai to Fort Raigad with proper instructions and a big 'gift'.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
May 19, 1674
Chhatrapati Shivaji marched from Raigad fort to Pratapgad fort. Maharaj stayed at Pratapgad for 3 days. In the next few days, the coronation ceremony of Lord Shiva was to be held at Fort Raigad.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments