Ticker

6/recent/ticker-posts

१९ जुन शिवदिनविशेष !! 19 June ShivDinvishesh

१९ जुन शिवदिनविशेष !! 19 June ShivDinvishesh

१९ जुन शिवदिनविशेष !! 19 June ShivDinvishesh

१९ जुन इ.स.१६५९

वसईचा पोर्तुगीज कॅप्टन लिहितो, ‘ शिवाजी राजांकडे भिवंडी, कल्याण व पेठा येथे २० संग्विसेशचे आरमार दंड्याच्या सिद्दीशी युध्द करण्याकरीता म्हणून आहे...... दंड्याबरोबरच त्यांच्या ( शिवाजीराजांचा ) दुसरा काही गुप्त हेतू असू शकेल आणि तो साष्टी बेटाला अत्यंत घातक होईल.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

१९ जून इ.स.१६७७

छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारिवर हल्ला.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

१९ जून इ.स.१६७६

औरंगजेबाने कंदाहारच्या मोहिमेवर असलेल्या नेताजी पालकरांना बोलवून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. नेतोजी उर्फ मुहंमद कुलीखान पुनश्च हिंदू झाले. शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने विधीवत नेताजी पालकरांना पुनः शुद्ध करून हिंदु धर्माचे द्वार खुले केले. समर्थांनी लिहिले आहे की, "बंड पाषांड उडाले, शुद्ध अध्यात्म वाढले", हे अशा घटनेमधून उलगडते.🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


June 19, 1659

The Portuguese Captain of Vasai writes, ‘Shivaji Raja has an armor of 20 Sangvisesh at Bhiwandi, Kalyan and Petha to fight with Dandi Siddhi ...... Along with Danda, he (Shivaji Raja) may have some other secret motive and it will be very dangerous to Sashti Island.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

June 19, 1677

Chhatrapati Shivaji's attack on the British warehouse.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

June 19, 1676

Aurangzeb summoned Netaji's parents on an expedition to Kandahar and sent them on an expedition to Maharashtra with Dilerkhana. Netoji alias Muhammad Kulikhan became a Hindu again. Shivaji Maharaj re-purified Netaji Palkar in a Vedic manner and opened the doors of Hindu Dharma. Samarth writes, "Rebellion blew away, pure spirituality grew."
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments