Ticker

6/recent/ticker-posts

१९ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 19 February Shivdinvishesh

१९ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 19 February Shivdinvishesh


१९ फेब्रुवारी इ.स. १६३०

"छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव३५० वर्ष परकीय जुलमी सत्तेच्या गुलामगिरीच्या शृंखलेत अडकलेल्या महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी एक दैवी अवतार पृथ्वीवर प्रकटला.थोरले महाराज साहेब "फर्जद शहाजीराजे भोसले" आणि "राजमाता जिजाऊ साहेब" यांच्या पोटी "किल्ले शिवनेरी" येथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
पुत्र जिजाऊंना झाला,पुत्र शहाजीराजांना झाला,पुत्र सह्याद्रीला झाला,पुत्र महाराष्ट्राला झाला,पुत्र भारतवर्षाला झाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१९ फेब्रुवारी इ.स. १८६९

"महात्मा जोतिबा फुले" यांनी "किल्ले रायगड" वरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढून तीचा जिर्णोद्धार केला,आणि जगातील पहिली "शिवजयंती" आज "१९ फेब्रुवारी १८६९" रोजी साजरी केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


February 19, 1630

"Chhatrapati Shivaji Maharaj Janmotsav
A divine incarnation appeared on earth to liberate Maharashtra, which had been enslaved by 350 years of foreign tyranny.
Chhatrapati Shivaji was born at "Fort Shivneri" in the womb of the great Maharaj Saheb "Farjad Shahaji Raje Bhosale" and "Rajmata Jijau Saheb".

The son was born to Jijau,
The son was born to Shahaji Raja,
The son was born to Sahyadri,
The son was born in Maharashtra,
The son was born in India.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 19, 1869

"Mahatma Jotiba Phule" discovered and restored the tomb of Chhatrapati Shivaji on "Fort Raigad",
And the world's first "Shiva Jayanti" was celebrated today on "19 February 1869".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments