१८ जून शिवदिनविशेष !! 18 June ShivDinvishesh
१८ जून इ.स.१६७०
महाराजांनी रामनगर जिंकले.शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर हल्ला केला होता. त्यावेळी रामनगरचे कोळी राजे यांनी महाराजांची वाट आडवली होती.त्यावेळी राजांनी यशस्वी माघार घेतली होती.त्याचा बदला म्हणून महाराजांनी रामनगरवर प्रचंड लढाई सुरू केली. व रामनगर जिंकून घेतले. मनोहरदास गौड राजा महाराजांना शरण आला.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻१८ जून इ.स.१६६५
९ वर्षाचे "शंभूराजे" मुघल छावणीमध्ये 'मन्सबदारी' स्विकारण्यास हजर झाले.पुरंदरच्या तहानुसार "शिवाजीराजांना" बाळ शंभू साठी मन्सबदारी स्विकारण्यास भाग पडले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻१८ जून इ.स.१६८०
छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर "किल्ले पन्हाळ्यावर" राज्याची घडी व्यवस्थित बसवुन, सैन्याची जमवाजमव करुन "सह्याद्रीचा छावा" शंभूराजा यांचे "राजधानी रायगडावर" आगमन.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻१८ जून इ.स.१६९७
संताजी घोरपडे (मृत्यू : १८ जून, इ.स. १६९७) हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर संताजी घोरपडे स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 18, 1670
Maharaj conquered Ramnagar.
When Shivaji Maharaj attacked Surat. At that time Koli Raje of Ramnagar was waiting for Maharaj. At that time Raja had successfully withdrawn. In retaliation, Maharaj started a huge battle on Ramnagar. And conquered Ramnagar. Manohardas Gaud surrendered to Raja Maharaj.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
June 18, 1665
9 year old "Shambhu Raje" came to the Mughal camp to accept 'Mansabdari'.
According to Purandar's Tahan, "Shivaji Raja" was forced to accept Mansabdari for Bal Shambhu.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
June 18, 1680
After the death of Chhatrapati Shivaji, Shambhuraja's arrival at "Raigad", the capital of the Sahyadri, by setting up the state clock on "Fort Panhala" and assembling the army.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
June 18, 1697
Santaji Ghorpade (died: 18 June 1697) was the Commander-in-Chief of the Maratha Empire from 1689 to 1697. After the death of Sambhaji Maharaj, Chhatrapati Rajaram took over the reins of the Maratha kingdom. Santaji Ghorpade of the same period is named after Dhanaji Jadhav. Together they faced Aurangzeb's mighty army for a very long time (17 years). Among the Mughal soldiers, Santaji and Dhanaji were terrified. Guerrilla attacks on Mughal camps were part of his strategy. He saved the Maratha Swarajya from being destroyed during the most delicate period and as Aurangzeb's resistance waned, Santaji Ghorpade adopted a policy of spreading Swarajya. At the time of Aurangzeb's death in 1707, the Marathas had brought the territory up to Central India under their control. The Swarajya established by Shivaji Maharaj was saved and spread by Santaji and Dhanaji. Later, in the 17th century, the Marathas spread their terror all over India.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments