१८ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 18 February ShivDinvishesh
१८ फेब्रुवारी इ.स.१६५३
छत्रपती शिवरायांनी गोपाळ भटास वर्षासन चालू केले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१८ फेब्रुवारी इ.स.१६६६
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१८ फेब्रुवारी इ.स.१८६९
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी १८ फेब्रुवारी इ.स.१८६९ मध्ये शोधून काढली व भारतभर पहिली शिवजयंती सुरु केली.आणि महाराजांच्या जिवनावरील पहिला पोवाडा लिहिला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 18, 1653
Chhatrapati Shivaji inaugurated Gopal Bhatas Varshasana.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 18, 1666
Maratha forces infiltrated Adilshah's base in Bijapur and attacked various places.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 18, 1869
Mahatma Jyotiba Phule discovered the tomb of Lord Shiva at Raigad on 18th February 1869 and started the first Shiva Jayanti all over India. He wrote the first Povada on the life of Maharaj.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments