१७ जून शिवदिनविशेष !! 17 June ShivDinvishesh
१७ जून १६३१
शाहजहानची पत्नी मुमताज़हीचा वयाच्या ३८व्या वर्षी म्रुत्यू.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻१७ जून इ.स.१६३३
अस्त होणाऱ्या निजामशाहीला नवसंजीवनी देण्याचे राजे शहाजी आणि मुरार जगदेवाचे अखेरचे प्रयत्न.६ वर्षाच्या 'मुर्तिझा'ला गादीवर बसवून निजामशाही चालवण्याचे प्रयत्न केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻१७ जून इ.स.१६६५
उग्रसेन शंभूराजासह किल्ले सिंहगडावर सायंकाळी दाखल झाला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻१७ जून इ.स.१६७४
मराठयांच्या साम्राज्यातला व इतिहासातला अत्यंत दुःखद दिवस ।।या दिवशी मराठी रयत पोरकी झाली छत्रपति शिवरायांच्या छत्रपति संभाजी राज्यांच्या डोईवरच मातृत्वाच छत्र हरपल रयत पोरकी झाली दुःख पदरी पडल म्हणजे राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मरन पावल्या।।अखंड त्रीत्वाचा आदर व प्रेरणा असलेल्या स्वराज्य प्रेरिता असलेल्या ज्यांनी दोन छत्रपति घडवून रयतेला छत्र अर्पण केल वेळ प्रसंगी स्वराज्यासाठी हाति तलवार सुद्धा पेलली ।।।जगाच्या पाठीवर सर्वात पहिल्यांदा कर्मकांड लाथाडुन पुरोगामीत्वाची बीज ज्या माउलीने या मातीत पेरलि त्या त्या माउलीच नाव होत मॉसाहेब जिजाऊ।।*अशा राष्ट्रमाता राजमाता मॉसाहेब जिजाऊ त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व त्रीवार मानाचा मुजरा।।*🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 17, 1631
Shah Jahan's wife Mumtaz
He died at the age of 38.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
June 17, 1633
The last attempt of King Shahaji and Murar Jagdev to revive the declining Nizamshahi.
He tried to run Nizamshahi by putting 6 year old 'Murtiza' on the throne.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
June 17, 1665
Ugrasen along with Shambhuraja reached Fort Sinhagad in the evening.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻
June 17, 1674
A very sad day in the history and empire of the Marathas. On this day, Marathi Rayat was orphaned. After making Chhatrapati and offering umbrellas to the ryots, he also planted an elephant sword for Swarajya on the occasion of the time.
* On the occasion of the Memorial Day of such a Mother of the Nation, Rajmata Mosaheb Jijau, polite greetings and a triple honor. *
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments