१७ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 17 February ShivDinvisesh
१७ फेब्रुवारी इ.स.१६६३
छत्रपती शिवरायांनी "केळशी" जिंकले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१७ फेब्रुवारी इ.स.१६८९
औरंगजेबाच्या आदेशावरून छत्रपती संभाजीराजांचे डोळे तप्त सळईने काढण्यात आले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१७ फेब्रुवारी इ.स.१७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी "जिजाबाई" यांचे "किल्ले पन्हाळा" येथे निधन झाले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१७ फेब्रुवारी इ.स.१७७३
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर "रघुनाथराव" हे पेशवे झाले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 17, 1663
Chhatrapati Shivaji won "Kelashi".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 17, 1689
On the orders of Aurangzeb, Chhatrapati Sambhaji Raja's eyes were removed with a hot spear.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 17, 1773
The dutiful Maharani "Jijabai" of Kolhapur passed away at "Fort Panhala".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 17, 1773
After the assassination of Narayanrao Peshwa, "Raghunathrao" became Peshwa.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments