Ticker

6/recent/ticker-posts

१६ मे शिवदिनविशेष !! 16 May ShivDinvishesh

१६ मे शिवदिनविशेष !! 16 May ShivDinvishesh

१६ मे शिवदिनविशेष !! 16 May ShivDinvishesh

१६ मे इ.स.१६४९

छञपती  शिवरायांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बांधकामास सुरूवात केली.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

१६ मे इ.स.१६४०

"शिवरायांचा" फलटणच्या नाईक निंबाळकर यांची लेक "सईबाई" यांच्याशी पुणे येथे विवाह.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

१६ मे इ.स.१६४९

"शिवाजी राजांनी" फत्तेखानाचा व "संभाजी राजांनी" फर्रादखानाचा पराभव केला, शिवरायांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून 'विजापुरकरांवर' दबाव आणला.असे नाक दाबल्यावर 'विजापुरकरांनी' कैद केलेल्या "शहाजी राजांना" रिहा करण्याचा हूकुम सोडुन त्यांची सुटका केली पण त्याबदल्यात शिवरायांना "किल्ले सिंहगड" विजापुरला परत द्यावा लागला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

१६ मे इ.स.१६६५

"मुरारबाजी देशपांडे" यांना विरमरण.'दिलेरखानाने' पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण यांसह "सुलतानढवा" केला, हे पाहून "मुरारबाजी देशपांडे" यांनी ७०० मराठी सैन्यासोबत बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली.भयंकर "रणधुमाळी" उडाली व "मुरारबाजीचा" आवेश व हल्ला असा विलक्षण होता कि जणू "सुदर्शन चक्र" पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजीची ती 'प्रलयकारी झुंड' दिलेरखानाच्या रोखाने येऊ लागली. गर्दी उडाली "मुरारबाजीचा" हत्यारी सपाटा म्हणजे जणु "रुद्राचे संतप्त तांडव" होते ते शौर्य पाहून 'दिलेरखानाची' बोटे तोंडात गेली व त्याने 'लढाई' थांबवून मुरारबाजींना म्हणाला, "अय बहादूर ! तुम्हारी बहादुरी देखकर मे निहायत खुष हुवा हु ! तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे !पण फितुरीचे अमिष पाहताच त्या 'ईमानी' व 'स्वाभिमानी' मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला व त्यांनी खुद्द खानावरच चाल केली तेव्हा खानाने सोडलेला 'तिर' वर्मी लागुन "मुरारबाजी" रणांगणावर कोसळले.मोर्यांच्या "शिरपेचातील" हा तुरा महाराजांना लाभला होता खानाचे 'फितुरीच्या अमिषाने' तोंडाला पाणी सुटण्याऐवजी त्यांच्या "तलवारीलाच" खानाच्या रक्ताचे पाणी सुटले.🏇⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

१६ मे इ.स.१७०३

औरंगजेबाकडे अटकेत असलेले "संभाजीपुत्र शाहू" यांना 'मुस्लीम दिक्षा' देण्याचा हूकुम औरंगजेबाने दिला पण आपल्या "धन्याला" वाचवण्यासाठी "खंडेराव" व "जगज्जिवन"हे दोघे 'गुजरबंधु' मुस्लीम होण्यास तयार झाले.१६ मे १७०३ रोजी 'मोहरमच्या' शुभमुहूर्तावर त्यांस मुसलमान करुन घेतले.🏇⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

१६ मे इ.स.१७३९

चिमाजी अप्पांनी १७३९ च्या फेब्रुवारीला "वसईत" तळ ठोकला व खर्या अर्थाने लढाईला सुरवात झाली. "चिमाजी अप्पांच्या" कुशल नेतृत्वाखाली मराठ्यांनी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिल पासुन 'वसईच्या' शेवटाला सुरवात झाली.मराठे "किल्ल्यात" घुसले व अखेर ४ मे १७३९ मध्ये 'फिरंग्यांनी' तहाचे निशाण फडकले आणी १६ मे १७३९ रोजी किल्ला "मराठ्यांनी" काबिज केला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 16, 1649

Chhapati Shivaraya started the construction of Rajgad, the first capital of the Swarajya.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 16, 1640

Naik Nimbalkar of "Shivarayancha" Phaltan married Lake "Saibai" at Pune.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 16, 1649

The "Shivaji kings" defeated Fatehkhana and the "Sambhaji kings" defeated Farradkhana. Shivaraya allied himself with the Mughals of Delhi and put pressure on the 'Vijapurkars'.
After pressing their noses, the 'Bijapurkars' issued an order to release the imprisoned 'Shahaji Rajas' but in return Shivaraya had to return "Fort Sinhagad" to Bijapur.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 16, 1665

Death to "Murarbaji Deshpande".
Seeing that 'Dilerkhana' made "Sultan Dhawa" with 5000 Pathans on the fort of Purandar, "Murarbaji Deshpande" with 700 Marathi troops opened the door of the fort and marched on the Mughals.
The fierce "battle" was blown up and the "Murarbaji" rage and attack was so strange that it was as if the "Sudarshan Chakra" was blowing up the khandoli of the Pathans. The crowd erupted. The killer of "Murarbaji" Sapata is like "Rudra's angry Tandava". We will keep your dignity!
But when he saw Fituri's amish, the 'Imani' and 'Swabhimani' Murarbaji erupted in rage and when they walked on Khan himself, the 'Tir' left by Khani fell on the vermi lagun "Murarbaji" battlefield.
Tura Maharaj had benefited from the "crown of peacocks". Instead of water coming out of Khan's mouth due to the 'amity of fituri', the blood of Khan's blood came out with his 'sword'
🏇⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 16, 1703

Aurangzeb ordered 'Sambhajiputra Shahu' to be given 'Muslim Diksha' by Aurangzeb, but in order to save his 'Dhanya', both 'Khanderao' and 'Jagajjivan' agreed to become 'Gujarbandhu' Muslims.
On May 16, 1703, on the auspicious occasion of 'Moharram', he was converted to Islam.
🏇⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 16, 1739

Chimaji Appa encamped at "Vasai" in February 1739 and the battle literally began. Under the able leadership of "Chimaji Appa", after the Marathas launched a strong attack, the end of 'Vasai' started from April 30.
The Marathas entered the "fort" and finally on 4th May 1739 the 'Firangis' hoisted the flag and on 16th May 1739 the fort was captured by the 'Marathas'.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments