Ticker

6/recent/ticker-posts

१६ जून शिवदिनविशेष !! 16 June ShivDinvishesh

१६ जून शिवदिनविशेष !! 16 June ShivDinvishesh

१६ जून शिवदिनविशेष !! 16 June ShivDinvishesh

१६ जून इ.स.१६५९

विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी महाराजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकर्रर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदारांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येऊन मिळण्यास सांगितले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१६ जून इ.स.१६७०

माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दीबेग.शिवाजी महाराजांनी छापा घालून पुन्हा माहुली-भंडारदुर्ग आणि पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे



June 16, 1659

Adilshah of Bijapur had appointed Afzal Khan for an expedition against Shivaji Maharaj in April 1659. On 16th June, Adilshah sent orders to all the vatandars of Wai and Talakkonam to come and meet Khan against Shivaji Raja.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 16, 1670

Manohardas Gowda left the fort of Mahuli fort. The new fort came to Alivardibeg. Shivaji Maharaj raided and again conquered Mahuli-Bhandardurg and Palaskhol.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments