Ticker

6/recent/ticker-posts

१५ मे शिवदिनविशेष !! 15 May ShivDinvishesh

१५ मे शिवदिनविशेष !! 15 May ShivDinvishesh

१५ मे शिवदिनविशेष !! 15 May ShivDinvishesh

१५ मे इ.स.१६७७

छत्रपती शिवाजी महाराज पोपोलमवरुन जिंजीकडे रवाना.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

१५ मे इ.स.१६६५

किल्ले पुरंदर च्या वेढ्यात असताना पुरंदरवर रसद घेऊन आलेले किल्ले पुरंदर चे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे आणि मुघल सरदार दिलेरखान यांच्यात मोठी लढाई.यात मुरारबाजींसह ३०० मराठे धारातिर्थी पडले. हे सर्व मावळे चिव्हेवाडी या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या एकाच गावातील होते.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१५ मे इ.स.१६७६

रामनगर स्वराज्यात दाखल.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१५ मे इ.स.१७२९

मराठेशाहीतील पराक्रमी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे निधन.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१५ मे इ.स.१७३१

छत्रपती शाहूराजे (सातारा गादी) हे तळेगाव दाभाडे येथे जाऊन त्र्यंबकराव दाभाडे यांच्या मातोश्रींचे सांत्वन करण्यासाठी त्यांस भेटले. त्र्यंबकराव दाभाडे हे थोरल्या बाजीराव पेशव्याच्या हातून लढाईत मारले गेले होते.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे

May 15, 1677

Chhatrapati Shivaji Maharaj left Popolam for Jinji.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 15, 1665

Murarbaji Deshpande, the fort keeper of Purandar fort, who brought supplies to Purandar during the siege of Purandar fort, and a great battle took place between Mughal chief Dilerkhan.300 Marathas along with Murarbaji fell in it. All these Mavals were from the same village at the foot of Purandar called Chivewadi.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 15, 1676

Entered Ramnagar Swarajya.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 15, 1729

Khanderao Dabhade, the mighty commander-in-chief of the Maratha Empire, passed away.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 15, 1731

Chhatrapati Shahuraje (Satara Gadi) went to Talegaon Dabhade and met him to console Trimbakrao Dabhade's mother. Trimbakrao Dabhade was killed in battle by the great Bajirao Peshwa.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  Jai Jagdamba Jai ​​Jijau  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments