Ticker

6/recent/ticker-posts

१५ जून शिवदिनविशेष !! 15 June ShivDinvishesh

१५ जून शिवदिनविशेष !! 15 June ShivDinvishesh

१५ जून शिवदिनविशेष !! 15 June ShivDinvishesh

१५ जून इ.स.१६६५

ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्यानंतरदाउदखानची भेट घेऊन छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" कडे परतले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१५ जून इ.स.१६६५

पुरंदरच्या तहानुसार किरंतसिंह हा सरदार किल्ले कोंढाणा (सिंहगड) ताब्यात घेण्यासाठी कोंढाण्यावर आला.त्यावेळी किल्ले कोंढाण्याचा नवीन किल्लेदार "उदयभान राठोड" याला केला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१५ जून इ.स.१६७०

मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻

१५ जून इ.स.१६७५

कारवारची मोहिम आटोपूनछत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१५ जून इ.स.१७०४

सरसेनापती धनाजी जाधवांनी औरंगजेब बादशहाच्या ब्रम्हपुरी च्या छावणी वर हल्ला केला...यावेळी मोगलांच्या वर धनाजी जाधवांनी मोठा बाका प्रसंग आणला होता . औरंगजेब बादशहाची बायको उदेपुरी बेगम ,मुलगी झिनतउन्निसा बेगम आणि बादशहाच्या अंत : पुरातील इतर स्त्रिया यांच्या सह संपूर्ण कुटुंब कबीलाच मराठ्यांच्या ताब्यात येण्याची भिती निर्माण झाली होती...परंतु ऐनवेळी एका रजपुत सरदारा मुळे ही घटना टळली....धनाजी जाधवांनी ब्रम्हपुरी तळावर हल्ला केला ती तारीख होती - १५ जून इ.स. १७०४🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे

June 15, 1665

After the historic fort Purandar was settledAfter visiting Daud Khan, Chhatrapati Shivaji returned to "Fort Rajgad".🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 15, 1665

According to Purandar's treaty, Kirant Singh came to Kondhana to capture the fort Kondhana (Sinhagad).At that time, the new fort was built by "Udaybhan Rathod".🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 15, 1670

The Marathas conquered Sindola village and fort from Bijapurkar.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻

June 15, 1675

Carver's campaign is overChhatrapati Shivaji Maharaj returned to Raigad.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 15, 1704

Commander-in-Chief Dhanaji Jadhav attacked Aurangzeb's camp at Bramhapuri ...At this time, Dhanaji Jadhav had brought a big incident against the Mughals. The entire family, including Aurangzeb Badshah's wife Udepuri Begum, daughter Zintaunnisa Begum and other women in Badshah's heartland, feared that the Marathas would take over ...But due to a Rajput chief, this incident was averted ....The date on which Dhanaji Jadhav attacked Bramhapuri Lake was - 15th June. 1704🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻  Jai Jagdamba Jai ​​Jijau  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments