Ticker

6/recent/ticker-posts

१३ मे शिवदिनविशेष !! 13 May ShivDinvishesh

१३ मे शिवदिनविशेष !! 13 May ShivDinvishesh


१३ मे शिवदिनविशेष !! 13 May ShivDinvishesh

१३ मे इ.स१६५६

छ्त्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर किल्ले प्रबळगड वर हिशोब तपासनीचे काम चालू.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ मे इ.स.१६५९

छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना हिरडस मावळ मधील किल्ले मोहनगड ची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ मे इ.स.१६६६

औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांविषयी रामसिंगाकडे कालच्या प्रकरणाविषयी अधिक चर्चा केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ मे इ.स.१६६६

औरंगजेब बादशहाने दरबारात शंभूराजांना सन्मान करुन वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली.
यावेळी औरंगजेबने शंभूराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?"
यावर शंभुराजे बोलले,
हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ मे इ.स.१६७०

मराठ्यांनी लोणावळा जवळील किल्ले लोहगड व किल्ले विसापुर हे आजच्या एकाच दिवशी जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ मे इ.स.१६७७

छञपती शिवरायांनी कर्नाटकातील दक्षिण दीग्विजय मोहीम दरम्यान जिंजीचा किल्ला जिंकला.
महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी सैन्याची १ तुकडी पाठवली, परंतू किल्लेदार महंम्मदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात किल्ला मराठ्यांना दिला व गडावर भगवे निशान फडकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

९ मे इ.स.१६७७ ते १४ मे इ.स.१६७७

छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी.
राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ मे इ.स.१८१८

दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोडफोड केली. त्यात इंग्रज अधिकारी मॅन्रो ने किल्ले वसंतगड जिंकला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇. ⛳🏇
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे


May 13, 1656

On the orders of Chhatrapati Shivaji, an audit was carried out at Prabalgad fort on the Konkan coast.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 13, 1659

Chhatrapati Shivaji orders Bajiprabhu to repair Mohangad fort in Hirdus Maval
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 13, 1666

Emperor Aurangzeb had a discussion with Ramsingh about Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 13, 1666

Emperor Aurangzeb paid homage to Shambhu Raja at the court and presented him with garments, katyar and a necklace of pearls.
At this time Aurangzeb asked Shambhu Raja, "Aren't you afraid of anyone?"
On this Shambhu Raje spoke,
We are not afraid of anyone, but everyone is afraid because of us.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 13, 1670

The Marathas conquered Lohgad and Visapur forts near Lonavla on the same day.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 13, 1677

Chhapati Shivaraya conquered the fort of Jinji during the South Digvijaya campaign in Karnataka.
The Maharaja sent a detachment of troops to conquer the fort, but the fort chief Muhammad Khan gave the fort to the Marathas in exchange for a jagiri of Rs. 50,000 and left a saffron mark on the fort.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 9, 1677 to May 14, 1677

Chhatrapati Shivaji resides at Peddopolam in Karnataka.
The kings suspected that they were being poisoned, so Chhatrapati Shivaji ordered medicine from the British here.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 13, 1818

After the capture of Deccan, the British destroyed almost all the forts in Sahyadri. In it the English officer Monroe conquered the fort Vasantgad.
. ⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau

  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments