Ticker

6/recent/ticker-posts

१३ एप्रिल शिवदिनविशेष !! 13 April ShivDinvishesh

१३ एप्रिल शिवदिनविशेष !! 13 April ShivDinvishesh

१३ एप्रिल शिवदिनविशेष !! 13 April ShivDinvishesh

१३ एप्रिल इ.स.१६६३

नुकत्याच जिंकलेल्या कोकणातील प्रदेशात एक दौड मारून पावसाळ्याच्या मोहीमेची आखणी करण्याकरता छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" हून कोकणात उतरले व "कुडाळ" पर्यंत गेले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ एप्रिल इ.स.१६६५

किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ एप्रिल इ.स.१७००

स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू होऊन महिना झाला तरी औरंगजेब बादशहास साताऱ्यातील "किल्ले अजिंक्यतारा" दाद देत नव्हता.१३ एप्रिलच्या पहाटे मुघलांनी किल्ल्याच्या तटाखाली २ भुयारे खणली व त्यात सुरुंग पेरुन त्यास बत्ती दिली. एक सुरुंग फुटला व अनेक "मराठे" त्याखाली गाडले गेले.प्रयागजी सुद्धा अडकले पण सुदैवाने त्यात बचावले.तट पडल्याच्या आनंदात अनेक मुघल गड चढून वर येऊ लागले आणि अचानक दुसरा सुरुंग फुटला व तट चढणार हजारो मुघल त्याखाली गाडले गेले.आधीच आत आलेल्या मुघल सैन्यावर मराठे तुटून पडले व त्यांना कापुन काढले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ एप्रिल इ.स.१७०४

"किल्ले संग्रामदुर्ग" उर्फ "चाकणचा किल्ला" सोडून औरंगजेब खेड(राजगुरुनगर) कडे निघाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१३ एप्रिल इ.स.१७३१

सातारा गादीचे "छत्रपती शाहू महाराज(थोरले)" व कोल्हापूर गादीचे "छत्रपती संभाजी महाराज(दुसरे) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 13, 1663

Chhatrapati Shivaji landed in Konkan from "Fort Rajgad" and went to "Kudal" to plan a rainy season expedition by running a race in the newly conquered Konkan region.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 13, 1665

The fort tower of Fort Vajragad, known as the younger brother of Fort Purandar, fell
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 13, 1700

A month after the death of Rajaram Maharaj, the third Chhatrapati of the Swarajya, Aurangzeb did not appreciate the "Fort Ajinkyatara" in Satara.
On the morning of 13th April, the Mughals dug two trenches under the fort wall and planted a mine in it and lit it. A mine exploded and many "Marathas" were buried under it.
Prayagji also got stuck but luckily escaped.
Many Mughals started climbing the fort in joy of the fall of the coast and suddenly another mine exploded and thousands of Mughals who were going to climb the fort were buried under it.
The Marathas fell on the Mughal army which had already entered and cut them off.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 13, 1704

Leaving "Fort Sangramdurg" aka "Fort of Chakan", Aurangzeb went to Khed (Rajgurunagar).
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 13, 1731

Dispute between "Chhatrapati Shahu Maharaj (Thorale) of Satara throne and" Chhatrapati Sambhaji Maharaj (second) of Kolhapur throne.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments