१२ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 12 February ShivDinvishesh
१२ फेब्रुवारी इ.स.१६७४
छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला. ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१२ फेब्रुवारी इ.स.१६८९
रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी राजाराम महाराजांस मंचकावर बसवले.कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 12, 1674
Chhatrapati Shivaji defeated Behlol Khan and Diller Khan.
Chhatrapati Shri Shivaraya defeated Behlolkhana and Dilerkhana, the same food that caused us to lose Prataprao Gujar, the Commander-in-Chief of Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 12, 1689
Rajaram Maharaj was seated on the stage by the forts of Raigad "Changoji Katkar" and "Yesaji Kank".
Because on February 1, 1689, Chhatrapati Shambhuraj was captured by the Mughals and Rajaram Maharaj was chosen to continue the rule of Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments