Ticker

6/recent/ticker-posts

११ मे शिवदिनविशेष !! 11 May ShivDinvishesh

११ मे शिवदिनविशेष !! 11 May ShivDinvishesh

११ मे शिवदिनविशेष !! 11 May ShivDinvishesh

११ मे इ.स.१६६६

#आग्रा_भेटआग्रा भेटीच्या वेळी "छत्रपती शिवराय" व त्यांसोबत "युवराज शंभुराजे" ११ मे १६६६ रोजी 'मलुकचंद सराय' येथे येवुन पोहचले, येथुन 'आग्रा शहर' जवळच होते.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

११ मे इ.स.१६६६

छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर.मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

११ मे इ.स.१६७०

औरंगजेबने स्वराज्यविरोधात ७० तोफांचे गाडे आणि गोळा बारूद पाठवला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

११ मे इ.स.१६७८

दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून छत्रपती शिवराय सातारा-प्रतापगड मार्गे रायगडवर दाखल.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

११ मे इ.स.१७३९

मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तहाची अंतिम बोलणी होऊन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 11, 1666

#Agra_meet
During his visit to Agra, "Chhatrapati Shivaji" and "Yuvraj Shambhuraje" with him arrived at "Malukchand Sarai" on 11 May 1666, from where "Agra City" was near.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 11, 1666

Munshi Girdhari Lal of Ramsingh came to visit Chhatrapati Shivaji with a gift.
Through Munshi Girdhari Lal, Chhatrapati Shivaji rented 8 elephants from Inamvardikhana.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 11, 1670

Aurangzeb sent 70 carts of ammunition and ammunition against the Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 11, 1678

After completing the South Digvijaya expedition, Chhatrapati Shivaji reached Raigad via Satara-Pratapgad.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 11, 1739

After the final negotiations between the Marathas and the Portuguese, the Portuguese left for Goa permanently.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments