११ एप्रिल शिवदिनविशेष !! 11 April ShivDinvishesh
११ एप्रिल इ.स.१६७४
छत्रपती शिवरायांनी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇११ एप्रिल इ.स.१७३८
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇११ एप्रिल इ.स.१८२७
#महात्मा_जोतिबा_फुले_जयंती महात्मा जोतिबा फुले यांचा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी या गावी जन्म.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेApril 11, 1674
Chhatrapati Shivaji inspected the Maratha military camp at Chiplun in Konkan.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
April 11, 1738
The Portuguese Viceroy of Vasai, Dame Louis Botelui, was transferred to Goa. Appointment of 'Pedra de Melu' in his place.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
April 11, 1827
#Mahatma_jotiba_phule_jayanti
Father of the Nation Mahatma Jotiba Phule was born in Khanwadi village in Purandar taluka of Pune district.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments