Ticker

6/recent/ticker-posts

१० एप्रिल शिवदिनविशेष !! 10 April ShivDinvishesh

१० एप्रिल शिवदिनविशेष !! 10 April ShivDinvishesh

१० एप्रिल शिवदिनविशेष !! 10 April ShivDinvishesh

१० एप्रिल इ.स.१६६२

छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१० एप्रिल इ.स.१६६०

राजापूरला इंग्रजांची छत्रपती शिवरायांनी पळता भुई थोडी केली असूनही पन्हाळा किल्ल्याला टाकलेल्या वेढ्यात इंग्रज मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात तोफा डागू लागले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१० एप्रिल इ.स.१६९३

१६८९ मध्ये राजधानी "किल्ले रायगड" मोगलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे ३ रे छत्रपती "राजाराम महाराज" जिंजी येथे गेले व स्वःतचा राज्याभिषेक करवुन स्वराज्याची सुत्रे काही काळ तिकडुनच पाहिली,याचदरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी कोल्हापुर गादीचे "शहाजीराजे" (दुसरे) यांची भेट घेतली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 10, 1662

Chhatrapati Shivaji Maharaj installed Mother Tulja Bhavani Devi.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 10, 1660

Although Chhatrapati Shivaji made a small escape to Rajapur, the British joined the siege of Panhala fort and started firing on the fort against the Maharaja.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 10, 1693

After the capital "Fort Raigad" came under the control of the Mughals in 1689, the 3rd Chhatrapati "Rajaram Maharaj" of the Marathas went to Jinji and crowned himself and saw the Sutras of Swarajya from there for some time.
Meanwhile, on April 10, 1693, he met "Shahaji Raje" (II) of Kolhapur.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments