Ticker

6/recent/ticker-posts

१ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 1 February ShivDinvishesh

१ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 1 February ShivDinvishesh


१ फेब्रुवारी इ.स.१६७६

छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१ फेब्रुवारी इ.स.१६८९

मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवरायांचा छावा व आऊसाहेब जिजाऊंचा शंभूबाळ, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज दक्षिण कोकणातील "संगमेश्वर" येथे मुघलांकडून कैद झाले. आणि इथूनच सुरूवात झाली ती शंभूराजांवर अमानुष अत्याचाराची. औरंगजेबने अत्यंत निर्दयी आणि क्रूरपणे संभाजीराजांचे हाल केले व पुढे ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या केली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१ फेब्रुवारी इ.स.१६८९

धुरंदर "संताजी घोरपडे" यांचे वडील "मालोजी घोरपडे" हे संभाजीराजेंना पकडताना झालेल्या वादात मुघलांकडून मारले गेले. सरसेनापती "हंबीरराव मोहीते" यांच्या निधनानंतर संभाजीराजेंनी "मालोजी घोरपडे" यांना सरसेनापतीपद दिले होते.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे


February 1, 1676

Chhatrapati Shivaji settled the dispute of Pali village.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 1, 1689

Extremely black day in the history of the Maratha Empire. The second Chhatrapati of the Swarajya, Chhava of Shivaraya and Shambhubal of Ausaheb Jijau, i.e. Chhatrapati Sambhaji Maharaj was captured by the Mughals at "Sangameshwar" in South Konkan. And this is where the inhuman atrocities on Shambhuraj began. Aurangzeb treated Sambhaji Raja very ruthlessly and brutally and later killed him on 11 March 1689.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

February 1, 1689

Maloji Ghorpade, the father of Dhurander "Santaji Ghorpade", was killed by the Mughals in a dispute over the capture of Sambhaji Raje. After the demise of Sarsenapati "Hambirrao Mohite", Sambhaji Raje had given the post of Sarsenapati to "Maloji Ghorpade".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments