Ticker

6/recent/ticker-posts

१ एप्रिल शिवदिनविशेष !! 1 April Shivdinvishesh

१ एप्रिल शिवदिनविशेष !! 1 April Shivdinvishesh

१ एप्रिल शिवदिनविशेष !! 1 April Shivdinvishesh

१ एप्रिल इ.स.१६७३

मराठ्यांनी परळीचा किल्ला (सज्जनगड) जिंकला. गडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच या गडाचे नाव परळी पडले, या गावात २ अतिशय जीर्ण मंदीरे आहेत पण औरंगजेबच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झाला🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿🚩🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

१ एप्रिल इ.स.१६७३

छत्रपती शिवरायांचे सरसेनापती 'प्रतापराव गुजर' यांना आज्ञापत्र."बहलोलखान या गनिमास गर्दीस मिळविल्याविणा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका".🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

१ एप्रिल इ.स.१६७०

छत्रपती शिवराय सुरतेवर पुन्हा हल्ला करण्याची अफवा पसरली.त्यांच्या बंदोबस्तासाठी गुजरातचा सुभेदार 'बहादूरशहा' ५००० फोजेसह सुरत मध्ये तळ ठोकून बसला.🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

१ एप्रिल इ.स.१७३१ 


'श्रीमंत सरसेनापती त्र्यंबकराव खंडेराव दाभाडे' हे दाभोईच्या युद्धात धारातिर्थी पडले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 1, 1673

The Marathas conquered the fort of Parli (Sajjangad). At the foot of the fort is a village called Parli. The fort got its name from this village. There are 2 very dilapidated temples in this village but those temples were damaged due to Aurangzeb's attack.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿🚩🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

April 1, 1673

Order to Chhatrapati Shivaji's Commander-in-Chief 'Prataprao Gujar'.
"Don't show us your face on Raigad unless Bahlolkhan gets this ganimas crowd."
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

April 1, 1670

Rumors spread that Chhatrapati Shivaji would attack Surat again.
For their protection, Subhedar of Gujarat 'Bahadur Shah' camped at Surat with 5000 troops.
🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿⛳🏇🏿

On April 1, 1731, 

'Shrimant Sarsenapati Trimbakrao Khanderao Dabhade' fell in the battle of Dabhoi.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments