२३ जून शिवदिनविशेष !! 23 June ShivDinvishesh
२३ जून इ.स.१६६५
शिवराय आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्याची बातमी घेऊन घोडेस्वार औरंगजेबासमोर हजर.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩२३ जून इ.स.१६७४
शिवरायांनी अण्णाजी दत्तो यास पत्राद्वारे ताकीद दिली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩२३ जून इ.स.१६८५
गोव्यातील किल्ले फोंडाच्या लढाईत "सरदार येसाजी कंक" यांचा मुलगा "कृष्णाजी कंक" यांनी अफाट पराक्रम गाजवला आणि कंक घराण्याची परंपरा जपली.या युद्धात "कृष्णाजी कंक" धारातिर्थी पडले, यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी "भोर" तालुक्यातील "भुतोंडे" या त्यांच्या गावी जाऊन "कंक" घराण्याचे सांत्वन केले.याच वेळी "कृष्णाजी कंक" यांचा मुलगा "चाहुजी कंक" यास सुभेदारी देऊन कारभारी नेमले. यासाठी १५० हशम, १० भोई, ३० दिवटे दिले.आणि स्वराज्याचे ज्येष्ठ सरदार म्हणून "येसाजी कंक" यांस पालखीचा मान देऊन दरसाल ४००० होन देण्याचा आदेश छत्रपती संभाजी राजेंनी दिला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏻२३ जून इ.स.१८१७
रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा बेलापुरचा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏻 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJune 23, 1665
The horseman appeared before Aurangzeb on the news that the historic fort of Purandar had been settled between Shivrai and Mirzaraje Jaisingh.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
June 23, 1674
Shivraj warned Annaji Dutt in a letter.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
June 23, 1685
In the battle of Fort Fonda in Goa, "Krishnaji Kank", the son of "Sardar Yesaji Kank", showed immense prowess and kept the tradition of the Kank family alive.
In this battle, "Krishnaji Kank" fell, after which Chhatrapati Sambhaji Maharaj went to his village "Bhutonde" in "Bhor" taluka and consoled the "Kank" family.
At the same time, Krishnaji Kank's son Chahuji Kank was appointed as the caretaker. For this 150 Hasham, 10 Bhoi, 30 Divatas were given.
And Chhatrapati Sambhaji Raje ordered to pay 4000 hons per year to "Yesaji Kank" as the senior chief of Swarajya.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏻
June 23, 1817
Capt. Charles Gray conquered the fort of Belapur and annexed it to the British Empire.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏻
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments