Ticker

6/recent/ticker-posts

९ मे शिवदिनविशेष !! 9 May ShivDinvishesh

९ मे शिवदिनविशेष !! 9 May ShivDinvishesh

९ मे शिवदिनविशेष !! 9 May ShivDinvishesh

९ मे इ.स.१५४०

#महाराणा_प्रताप_यांचा_जन्म(मृत्यू – १९ जानेवारी १५९७)गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

९ मे इ.स.१६६०

शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरा नदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. छत्रपती शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती.  ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

९ मे इ.स.१६७४

छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवर्ण येथील फौजेस पत्र पाठवले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

९ मे इ.स.१६७४

"राज्यभिषेक" होण्या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज चिपळुण येथे पडलेल्या 'मराठ्यांच्या छावणीला' भेट देवुन व अधिकार्याला महत्वाच्या सुचना देवुन "रायगडावर" परतले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

९ मे इ.स.१६८१

दक्षिणेत छत्रपती संभाजी महाराजांची मदत मिळावी म्हणून ९ मे रोजी नर्मदा पार करीत अकबर बादशाहा याने छत्रपती संभाजी महाराज यांना पत्र पाठवले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

९ मे इ.स.१६८२

एप्रिल महिन्यात मुंबईकरांनी सिद्दीला येऊ दिले नाही परंतु सुरतकरांच्या दडपणामुळे ९ मे रोजी सिद्दीला बंदरात घेणे मुंबईकरांना भाग पडल. सुरतकरांनी स्वतःच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी मुंबईकरांना कळवले कि, 'तुमच्या मदतीला आता सिद्दी ठेवला असल्याने छत्रपती संभाजीराजे तुम्हाला त्रास देणार नाही'.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


May 9, 1540

# Maharana_Pratap's_birth
(Died - 19 January 1597)
Guhilot was a very powerful king of the Rajput dynasty. Son of Uday Singh. It is famous in Rajasthan as Pratap Singh Guhilot. Uday Singh had appointed his favorite son Jagmal as heir to the throne; But Pratap Singh's uncle, with the help of other sardars, removed Jagmala and made Pratapas Maharana on March 1, 1572.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

May 9, 1660

Shasta alias Shahistekhan left the city and reached Pune step by step along the banks of Nira river and captured Lal Mahal. Chhatrapati Shivaji Raje was trapped in the siege of Panhala at that time. The Maratha army was engaged in laying siege and siege in Bijapur province. Taking advantage of this, Khan took possession of Pune-Saswad.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

May 9, 1674

Chhatrapati Shivaji Maharaj sent a letter to the troops at Halvarna.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

May 9, 1674

Before the coronation, Chhatrapati Shivaji Maharaj returned to Raigad after visiting the 'Maratha camp' at Chiplun and giving important instructions to the officer.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

May 9, 1681

After crossing the Narmada on 9th May, Emperor Akbar sent a letter to Chhatrapati Sambhaji Maharaj seeking help from Chhatrapati Sambhaji Maharaj in the south.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

May 9, 1682

In April, Mumbaikars did not allow Siddi to come, but due to Suratkar's oppression, Mumbaikars had to take Siddi to the port on May 9. Suratkar, in support of his own policy, informed the Mumbaikars that 'Chhatrapati Sambhaji Raje will not bother you as he has now come to your aid.'
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments