Ticker

6/recent/ticker-posts

९ जून शिवदिनविशेष !! 9 June ShivDinvishesh

९ जून शिवदिनविशेष !! 9 June ShivDinvishesh

९ जून शिवदिनविशेष !! 9 June ShivDinvishesh

९ जून इ.स.१६५९

शिवरायांनी सिद्दीवर स्वारी करून विजय मिळवला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

९ जून इ.स.१६८२

छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील "खंबायत" व "रामनगर" जिंकले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

९ जून इ.स.१६९६

"छत्रपती राजाराम महाराज" आणि "महाराणी ताराबाई" यांना तमिळनाडू येथील "जिंजी" किल्ल्यावर पुत्ररत्न प्राप्त झाले.मुलाचे नाव "शिवाजी" ठेवले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ 🏇

९ जून इ.स.१७००

दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाने "सज्जनगड" जिंकला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

९ जून इ.स.१७१८

पूर्ण ताकदीनिशी इंग्रजांचा "सरखेल कान्होजी आंग्रे" यांच्या "विजयदुर्ग" येथील आरमारावर हल्ला.पण आरमाराची उत्कृष्ट संरक्षण क्षमता व सागराचा वापर यामुळे ९ दिवस लढा देऊनही इंग्रजांना पराभूत होऊन मुंबईला परत यावे लागले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे

June 9, 1659

Shivaraya invaded Siddi and won.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

June 9, 1682

Chhatrapati Sambhaji Maharaj won "Khambayat" and "Ramnagar" on the Gujarat border.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

June 9, 1696

"Chhatrapati Rajaram Maharaj" and "Maharani Tarabai" received Putra Ratna at "Jinji" fort in Tamil Nadu.
The boy was named "Shivaji".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳ 🏇

June 9, 1700

Aurangzeb, who invaded the Deccan, conquered "Sajjangad".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

June 9, 1718

The British attacked the fleet of "Sarkhel Kanhoji Angre" at "Vijaydurg" with full force.
But due to the excellent defense capability of the Armor and the use of the sea, the British had to return to Mumbai after 9 days of fighting.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments