८ मे शिवदिनविशेष !! 8 May Shivdinvishesh
८ मे इ.स.१६७९
मराठ्यांनी छञपती शिवरायांच्या आदेशानुसार"धरणगांव" व "चोपडा" वर स्वारी केली.धरणगाव व चोपडा हे सध्याच्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील दोन तालुके आहेत⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳ जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेMay 8, 1679
The Marathas, on the orders of Chhapati Shivaraya
Invaded "Dharangaon" and "Chopda".
Dharangaon and Chopda are two talukas in the present Jalgaon district of Khandesh
⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments