Ticker

6/recent/ticker-posts

८ जून शिवदिनविशेष !! 8 June ShivDinvishesh

८ जून शिवदिनविशेष !! 8 June ShivDinvishesh

८ जून शिवदिनविशेष !! 8 June ShivDinvishesh

८ जून इ.स.१६४९

छत्रपती शिवरायांनी चाकणचा संग्रामदुर्ग घेतला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ जून इ.स.१६६६

आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठविण्यास सुरूवात केली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ जून इ.स.१६७०

पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुन्हा जिंकून घेतला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

८ जून इ.स.१७०७

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ जून इ.स.१७१३

पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे

June 8, 1649

Chhatrapati Shivaji took Sangramdurg of Chakan.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 8, 1666

While in captivity in Agra, Chhatrapati Shivaji started sending some unnecessary troops to Swarajya with Aurangzeb's licenses.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 8, 1670

Rohida fort, which was lost under Purandar, was recaptured by Shivaraya.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 8, 1707

After Aurangzeb's death, his two sons, Muazzam and Azam Shah, fought for the throne of Delhi. In this Muazzam killed Azam Shah and seized the throne of Delhi.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 8, 1713

The Prime Minister conquered Raigad fort from Siddi through politics. In 1689, Raigad was conquered by Siddi for the Mughals.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments