Ticker

6/recent/ticker-posts

८ एप्रिल शिवदिनविशेष !! 8 April ShivDinvishesh

८ एप्रिल शिवदिनविशेष !! 8 April ShivDinvishesh

८ एप्रिल शिवदिनविशेष !! 8 April ShivDinvishesh

८ एप्रिल इ.स.१६५७

२७ वर्षीय छत्रपती शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

८ एप्रिल इ.स.१६६६

छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

८ एप्रिल इ.स.१६७४

चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली.राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

८ एप्रिल इ.स.१६७५

छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

८ एप्रिल इ.स.१६७८

दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

८ एप्रिल इ.स.१६८३

मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


April 8, 1657

Chhatrapati Shivaji, 27, was married to Kashibai of the Jadhavrao family.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 8, 1666

Aurangzeb's uncle and Mughal Sardar Shahistekhan fled from Pune Pargana to Aurangabad after reading Kasabsa in the attack on the Red Palace by Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 8, 1674

At Chiplun, Chhatrapati Shivaji inspected the Marathi army.
Due to the death of Sarsenapati Prataprao Gujar on the battlefield before the coronation, the post of Sarsenapati was given to Hambirrao Mohite.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 8, 1675

Chhatrapati Shivaji's siege of Fonda fort in Goa.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 8, 1678

Arrival of Chhatrapati Shivaji's fort at Panhala after winning the South Digvijaya campaign.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

April 8, 1683

Maratha chief Anandrao Dhulup won the battle at Ratnagiri against the British fleet.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments