Ticker

6/recent/ticker-posts

७ मे शिवदिनविशेष !! 7 May ShivDinvishesh

७ मे शिवदिनविशेष !! 7 May ShivDinvishesh

७ मे शिवदिनविशेष !! 7 May ShivDinvishesh

७ मे इ.स.१६७४

छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर मुक्कामी.⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

७ मे इ.स.१६६०

पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

७ मे इ.स.१६८०

बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

७ मे इ.स.१६८०

छत्रपती संभाजीराजेंच्या राजाभिषेकपूर्वी म्हणजेच इ.स. १६८० वैशाख वद्य ४ शके १६०२ च्या मुरगुडच्या रूद्राप्पा देसाईला पाठविलेल्या पत्रावर शंभूराजांची शोडशावली राजमुद्रा प्रथम आढळली. भोसले घराण्यातील हि शंभूराजांची राजमुद्रा छत्रपती शिवरायांच्या मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे. उभी पिंपळपाणी आकाराची सात ओळींची षोडशबुरजी दुव्सयती अशी हि राजमुद्रा स्वताची अस्मिता व रूबाब व्यक्त करते.राजमुद्रेप्रमाणे त्यांची मर्यादा पण शिवरायांच्या मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभुराजे


May 7, 1674

Chhatrapati Shivaji Maharaj staying at Raigad.
⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

May 7, 1660

The Marathas suddenly attacked the Shahistekhan army on their way to Pune with guerrilla warfare and looted their supplies. After this, Khan's army was starving for 4 days
⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳

May 7, 1680

Chhatrapati Sambhaji Raje sent a letter to Rudrappa Desai of Murgud hoping for Bahujan Vikas and ordering that the ransom would be recovered as decided during the time of Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 7, 1680

Before the coronation of Chhatrapati Sambhaji Raje, i.e. Shambhuraj's Shodshavali Rajmudra was first found on a letter sent to Rudrappa Desai of Murgud in 1680. The royal seal of this Shambhuraj of the Bhosle family is different in size from the seal of Chhatrapati Shivaji. This Rajmudra expresses its identity and rubab in the form of a vertical Pimpalpani shaped seven-line Shodshaburji Duvasyati.
Like the seal, their limit is different from the limit of Shivaraya by one letter.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments