Ticker

6/recent/ticker-posts

७ जून शिवदिनविशेष !! 7 June ShivDinvishesh

७ जून शिवदिनविशेष !! 7 June ShivDinvishesh

७ जून शिवदिनविशेष !! 7 June ShivDinvishesh

७ जून इ.स.१६७४

छत्रपती शिवाजी महाराजांनी दानविधी पुर्ण केला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

७ जून इ.स.१६६६

छत्रपती शिवरायांचे आग्र्याहून सुटका प्रकरण.शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत आणलेल्या फौजेला रजा देऊन घरी पाठवण्यासाठी औरंगजेबाकडे परवाने मागितले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

७ जून इ.स.१६६६

छत्रपती शिवरायांचे आग्र्याहून सुटका प्रकरण.छत्रपती शिवरायांनी रामसिंगला आपल्या जामिनकीतून मुक्त होण्यास सांगितले परंतू रामसिंगने स्पष्ट नकार देत आपली जबाबदारी सोडली नाही.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे

June 7, 1674

Chhatrapati Shivaji Maharaj completed the donation ceremony.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

June 7, 1666

Chhatrapati Shivaji's escape from Agra.
Shivaji Maharaj asked Aurangzeb for permission to send home the army he had brought with him.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

June 7, 1666

Chhatrapati Shivaji's escape from Agra.
Chhatrapati Shivaji asked Ramsingh to release him on bail but Ramsingh did not relinquish his responsibility.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments