Ticker

6/recent/ticker-posts

५ मे शिवदिनविशेष !! 5 May Shivdinvishesh

५ मे शिवदिनविशेष !! 5 May Shivdinvishesh

५ मे शिवदिनविशेष !! 5 May Shivdinvishesh

५ मे इ.स.१६७०

छत्रपती शिवरायांनी नगर, जुन्नर, परंडा मधील गावांवर स्वारी केली.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

५ मे इ.स.१६५८

विजापूरच्या आदिलशाची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवरायांनी जिंकले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

५ मे इ.स.१६६३

गोव्याच्या पोर्तुगीज व्हाॅईसरायने त्याच्या दख्खनच्या व्हाॅईसरायला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालीबाबत सावध करणारे पत्र लिहीले.१६५७ पासून छत्रपती शिवरायांनी कल्याण दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरूवात केली होती.१६६३ पर्यंत बऱ्याच छोट्या बोटी बनवून उत्तर कोकणातील काही किल्ले मराठ्यांनी काबीज केले होते.तसेच दाभोळ, राजापूरसारखी संपन्न बंदरे सुद्धा मराठ्यांनी ताब्यात घेतली होती.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


May 5, 1670

Chhatrapati Shivaji invaded the villages of Nagar, Junnar and Paranda.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻

May 5, 1658

Chaul, Talegad and Ghosalgad, important strongholds of Adilshah of Bijapur, were conquered by Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 5, 1663

The Portuguese Viceroy of Goa wrote a letter to his Deccan Viceroy warning him about the maritime movement of Chhatrapati Shivaji.
Also, prosperous ports like Dabhol and Rajapur were taken over by the Marathas.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments