२७ जुलै शिवदिनविशेष !! 27 July ShivDinvishesh
२७ जुलै इ.स.१६६६
"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना "महासिंह शेखावत" याने सोबतच्या इतर राजपुत सरदारांना महाराजांच्या पराक्रमाविषयी माहीती सांगुन कौतुक केले .🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२७ जुलै इ.स.१६७३
भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजीमहाराजांनी" "सातारा प्रांत" जिंकला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
July 27, 1666
While "Chhatrapati Shivaji" was imprisoned in Agra, "Mahasinha Shekhawat" praised the other Rajput chiefs who accompanied him by informing them about Maharaj's prowess.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
July 27, 1673
During the rainy season, Chhatrapati Shivaji Maharaj conquered the province of Satara.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments