२३ जुलै शिवदिनविशेष !! 23 July ShivDinvishesh
२३ जुलै १६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना "विठ्ठलदास" च्या हवेलीत हलविण्याची औरंगजेबाची गुप्त मसलत हेरांमार्फत शिवरायांच्या कानावर आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२३ जुलै १६७७
#दक्षिण_दिग्विजय_मोहीम
छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
July 23, 1666
While in Agra captivity, Aurangzeb's secret plan to move Chhatrapati Shivaji to the mansion of "Vitthaldas" came to the notice of Shivaji through spies.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
July 23, 1677
#Dakshin_digvijay_mohim
Chhatrapati Shivaji reached the "Vaidyanath Swami" temple at "Tirumalwadi".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments