२१ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 21 February ShivDinvishesh
२१ फेब्रुवारी इ.स.१६६०
छञपती शिवरायांनी अंकोला जिंकले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२१ फेब्रुवारी इ.स.१६६५
कर्नाटकातील "कारवार" येथील इंग्रजांच्या वखारीत "छत्रपती शिवराय" छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांना कळली,खुद्द शिवराय ४००० मावळ्यांसह कारवार नजीक आलै असून उद्या दि. २२ फेब्रुवारीला कारवार वर हल्ला करणार असल्याचे इंग्रजांना कळले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇२१ फेब्रुवारी इ.स.१७०७
मुघल बादशहा औरंगजेबचा अहमदनगर जवळ "खुलताबाद" येथे दुपारी १२ च्या दरम्यान मृत्यू.खुलताबाद मधेच त्याची कबर बांधली गेली. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खनमध्ये उतरलेला हा बादशहा अखेर २७ वर्ष झुंजून महाराष्ट्राच्या मातीमध्ये दफन झाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 21, 1660
Chhapati Shivaraya defeated Ankola.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 21, 1665
The British spies came to know that "Chhatrapati Shivaji" was going to raid the British warehouse at "Karwar" in Karnataka.
Shivrai himself is near Karwar with 4000 Mavals and tomorrow. The British learned that they were going to attack Karwar on 22nd February.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 21, 1707
Mughal emperor Aurangzeb died at "Khultabad" near Ahmednagar between 12 noon.
His tomb was built in the middle of Khultabad. After the death of Chhatrapati Shivaji, this emperor landed in Deccan and after 27 years he was buried in the soil of Maharashtra.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments