Ticker

6/recent/ticker-posts

१४ जून शिवदिनविशेष !! 14 June ShivDinvishesh

१४ जून शिवदिनविशेष !! 14 June ShivDinvishesh

१४ जून शिवदिनविशेष !! 14 June ShivDinvishesh

१४ जून इ.स.१६६५

मिर्झा राजा जयसिंह ह्यानी त्याचा सरदार किरात सिंह ह्याच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ एक हत्ती व दोन घोड़े पाठवले.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

१४ जून इ.स.१६६५

किल्ले पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवरायांची किरंतसिहाच्या मध्यस्तीने दाऊदखानाशी भेट.🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

१४ जून इ.स.१७०४

छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई" आणि पुत्र "शाहू(थोरले)" यांना औरंगजेबने कैद करून आग्रा येथे नेले होते.तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने "शाहूराजे(थोरले)" यांचं लग्न लावून दिले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


June 14, 1665

Mirza Raja Jaisingh along with his Sardar Kirat Singh sent an elephant and two horses in honor of Chhatrapati Shivaji Maharaj.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

June 14, 1665

After the thirst of Fort Purandar, Chhatrapati Shivaji met Dawood Khan through the mediation of Kirant Singh.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

June 14, 1704

After the death of Chhatrapati Sambhaji Raje, his wife "Maharani Yesubai" and son "Shahu (Thorale)" were captured by Aurangzeb and taken to Agra.
While imprisoned there, on this day, Emperor Aurangzeb arranged the marriage of "Shahuraje (Thorale)".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments