Ticker

6/recent/ticker-posts

१३ जून शिवदिनविशेष !! 13 June ShivDinvishesh

१३ जून शिवदिनविशेष !! 13 June ShivDinvishesh

१३ जून शिवदिनविशेष !! 13 June ShivDinvishesh

१३ जून इ.स.१६६५

शिवराय आणि निकोलावो मनूची भेटनिकोलावो मनूची एक इटालियन लेखक आणि यात्रीक मिर्झाराजे जयसिंह यांच्या सोबत आलेला होता.मुगल सैन्याने शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले जिंकले. शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महारजांनी २३ किल्ले मुघलांना दिले. मुघल कोर्टात त्यांचे पुत्र संभाजी यांना ५०००चे सन्मान देण्यात आले. शिवाजी महाराजांनी मुघलच्या वतीने विजापूर विरुद्ध मुगल साम्राज्याची सेवा करण्याचे आश्वासन दिले. या कराराच्या वेळी निकोलावो मनूची'ची उपस्थित होती.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१३ जून इ.स.१७००

औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


June 13, 1665

Meeting of Shivrai and Nikolavo Manu
Nikolavo Manu was accompanied by Mirza Raje Jaisingh, an Italian writer and traveler.
The Mughal army conquered many forts of Shivaji Maharaj. Purandar treaty was signed between Shivaji Maharaj and Jaisingh. According to the treaty of Purandar, Shivaji Maharaj gave 23 forts to the Mughals. His son Sambhaji was awarded Rs 5,000 in the Mughal court. Shivaji Maharaj promised to serve the Mughal Empire against Bijapur on behalf of the Mughals. Nikolavo Manucci was present at the signing of the agreement.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 13, 1700

Aurangzeb himself reached the fort to see Sajjangad. Aurangzeb, who was invading the Deccan, had conquered Sajjangad on June 9.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments