Ticker

6/recent/ticker-posts

१२ जून शिवदिनविशेष !! 12 June ShivDinvishesh

१२ जून शिवदिनविशेष !! 12 June ShivDinvishesh

१२ जून शिवदिनविशेष !! 12 June ShivDinvishesh

१२ जून इ.स.१६४९

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे चाकण प्रांत व संग्रामदुर्ग किल्ला स्वराज्यात दाखल झाला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१२ जून इ.स.१६६५

"पुरंदर किल्ला" सय्यद मुहम्मद जवार याच्याकडे देऊन गड मिर्झाराजे जयसिंहाच्या ताब्यात गेला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

१२ जून इ.स.१७३२

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी तंटा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻

१२ जून इ.स.१८९६

इंग्रज अधिकारी लाँर्ड लँमिंग्टन याने किल्ले रायगडला भेट दिली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे

June 12, 1649

As per the order of Chhatrapati Shivaji Maharaj, Chakan province and Sangramdurg fort came under Swarajya.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 12, 1665

The "Purandar Fort" was handed over to Syed Muhammad Jawar and the fort was taken over by Mirza Raje Jayasinghe.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻

June 12, 1732

After the death of Sarkhel Kanhoji Angre, his two sons Sambhaji and Manaji started quarreling for the post of Sarkhel. Finally, on June 12, 1732, a battle broke out between them.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻

June 12, 1896

Lord Lamington, a British officer, visited Fort Raigad.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻Jai Jagdamba Jai ​​JijauJai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments