Ticker

6/recent/ticker-posts

१० मे शिवदिनविशेष !! 10 May ShivDinvishesh

१० मे शिवदिनविशेष !! 10 May ShivDinvishesh

१० मे शिवदिनविशेष !! 10 May ShivDinvishesh

१० मे इ.स.१६३५

थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१० मे इ.स.१६५५

जावळीच्या खोऱ्यातील फीतुरी संपविण्यासाठी छत्रपती शिवराय जावळीमध्ये दाखल.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

१० मे इ.स.१८१८

"रायगडावर" इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी हल्ला चढवला व त्याचे नेतृत्व करत होता 'क्याप्टन प्रॉथर', यावेळी गडाचा 'किल्लेदार' होता "अबुल फतेखान". आपल सारं बळ एकटवुन गडावरचा "भगवा" तो संभाळत होता, मराठे इंग्रजांना टक्कर देत होते पण अखेर आजच्या दिवशी १० मे १८१८ रोजी गडावर "दारुगोळ्याचा" प्रचंड स्फोट होवून सारा गड 'धडाडून' पडला. वर सुर्याची उन्हाळी 'आग', खालुन इंग्रजांची तोफबंदुकीची 'आग' आणी गडावरच्या 'आगीत' गड "होरपळुन" निघाला. इंग्रज अधिकारी "क्याप्टन प्रॉथर" गडात शिरला तेव्हा एका लहानग्या झुडपाच्या सावलीत १ "स्त्री" बसली होती ती म्हणजे शेवटच्या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी "श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे".क्याप्टन प्रॉथर त्यांच्याशी 'अदबीने' व 'आदराने' वागला त्याने त्यांना "मेण्यात" बसवुन 'पुण्याकडे' रवाना केले.रायगडावर उरली फक्त "राख" सारे वाडे, राजसभा आणी जे होत नव्हत सारं जळुन खाक झालं आणी सर्वात जास्त जळालं ते १० दिवस गडाचं रक्षण करणार्या "अबुल फतेखानचं" आणी "मराठी सैनिकांचं" काळीज.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे

May 10, 1635

Official letter from Adilshah of Bijapur stating that the annual income of the great Maharaj Saheb Shahaji Raje Bhosale was 20 lakh 75 thousand at that time.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 10, 1655

Chhatrapati Shivaji enters Jawali to end fituri in Jawali valley.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇

May 10, 1818

"Raigad" was attacked by the British on May 1, 1818 and was led by "Captain Prother", this time the "fortress" of the fort was "Abul Fateh Khan". He was managing the "saffron" fort with all his strength, the Marathas were fighting the British, but finally on this day, on 10th May, 1818, a huge explosion of "ammunition" took place on the fort and the whole fort fell. The summer 'fire' of the sun at the top, the 'fire' of the British artillery at the bottom and the 'fire' at the fort. When the English officer "Captain Prother" entered the fort, there was 1 "woman" sitting in the shade of a small bush, the wife of the last Bajirao Peshwa, "Shrimant Varanasi Baisaheb Peshwa".
Captain Prother treated them with 'courtesy' and 'respect'. Care of "Abul Fateh Khan" and "Marathi soldiers".
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments