Ticker

6/recent/ticker-posts

१० जून शिवदिनविशेष !! 10 June ShivDinvishesh

१० जून शिवदिनविशेष !! 10 June ShivDinvishesh

१० जून शिवदिनविशेष !! 10 June ShivDinvishesh

१० जून इ.स.१६६१

छत्रपती शिवरायांची 'कल्याण-भिवंडी'कडे मोहिम.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जून इ.स.१६६४

विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम अल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जून इ.स.१६७६

छत्रपती शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरुवात. राजाभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जून इ.स.१६८१

औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरणार्थी आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पालकर आणि हीरोजी फर्जद यांसमवेत पाली येथील सुधागड जवळ ठेवीले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जून इ.स.१६८३

फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१० जून इ.स.१७६८

पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे


June 10, 1661

Chhatrapati Shivaji's campaign towards 'Kalyan-Bhiwandi'.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 10, 1664

The Bijapur emperor sent Siddi Aziz Khan to Talakkonam against the Maharaja. But he suddenly invaded Allah. He died suddenly during the expedition.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 10, 1676

Chhatrapati Shivaji's 'Dakshin Digvijay' campaign begins. After the coronation, Chhatrapati Shivaji Maharaj launched the 'Dakshin Digvijay' campaign. The motto behind this campaign was to destroy the Adilshahi of Bijapur by allying with the Qutubshahi of Govalkonda.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 10, 1681

Aurangzeb's son Pachcha alias Akbar came as a refugee of Chhatrapati Sambhaji Maharaj. The Sambhaji kings along with Netoji Palkar and Hiroji Farjad kept it near Sudhagad in Pali.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

June 10, 1683

Sambhaji Raje rode to Rajapura as the Firangs made a mess and besieged Revdanda.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

June 10, 1768

The battle of Dhodop between Peshwa Madhavrao and Raghobadada. Madhavrao won the battle and defeated Raghobas.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments